गायीच्या च्या दुधाने होणारे फायदे.

गायीच्या च्या दुधाने होणारे  फायदे.

शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचे साधन निर्माण करून देणारा असा हा प्राणी, ज्याला  हिंदू संस्कृतीत दैविक स्थान सुद्धा दिले जाते. गयी मुळे मिळणा ऱ्या पौष्टीक अश्या दुधाचे बरेच फायदे आहेत. तुम्ही आम्ही सगळेच दूध पितो पण तुम्ही जनता का कि, त्या दुधामध्ये किती कॅलोरीज् असतात, तसेच कोण कोणते शरीरार आवश्यक घटक असतात. विकिपीडिया नुसार भारताचा दूध उत्पादनात दुसरा क्रमांक येतो. 


१. गायीच्या दुधामुळे मधुमेह, टीबी, हृदय, कर्करोग असे बरेच आजार दूर होतात.


२. त्यांच्या दुधात आढळणारा पिवळा पदार्थ म्हणजे कॅरोटीन, याचा डोळ्याचा प्रकाश वाढण्यासाठी उपयोग होतो.


३. गयी चे दूध लहान मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी फायदेशीर मानले जाते.


४. मुत्राशयाशी संबंधित आजार असल्यास दुधात गूळ टाकून खाल्यास उपयकारक आहे.


५. कच्या गयी च्या दुधाने चेहरा मसाज केल्याने त्वाचा चमकदार व गोरी बनते.

    ६. गायीच्या दुधातील पोषकतत्त्वांमुळे मानसिक विकार दूर होण्यास मदत मिळते.

       ७. मानसिक आजारांपासून दूर राहण्यासाठी आपल्या शरीराला ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिडची

      आवश्यकता असते. गायीच्या दुधामध्ये हा घटक मुबलक प्रमाणात असतो.

        ८. नियमित स्वरुपात तुम्ही गायीचे दूध प्यायल्यास हाडे मजबूत होतील.

          ९. स्नायूंच्या विकासासाठी वाढत्या वयात दुधाचे सेवन करने आवश्यक असते.

            १०. गायीच्या दुधापासून बनवलेले पनीर, चीज, तूप हे पदार्थ सेवनास् पौष्टीक असतात.

              दर्जेदार प्रथीने गायीच्या दुधातून प्राप्त होतात, म्हणून गयीच्या दुधाचे सेवन नियमीत करणे गरजेचे आहे.

              दुधाचे फायदे वेळेनुसार तुम्हाला नक्कीच अनुभवायला मिळतील.